Thursday, August 21, 2025 02:14:18 AM
अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे विशेषतः मूलांकवर आधारित आहे. तुमच्या जन्म तारखेची केलेली बेरीज करून जो अंक मिळतो, त्याला मूलांक म्हणतात.
Jai Maharashtra News
2025-02-18 18:11:05
प्रेमप्रकरणातून अंबडमध्ये हत्याकांड; पोलिसांनी आरोपीस दिली चार दिवसांची कोठडी
Manoj Teli
2025-02-17 12:29:41
Kiss Benefit : चुंबनामुळे केवळ रिलेशनशिपच तणावमुक्त राहत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. यामुळे किस डे हा व्हॅलेंटाईन वीकमध्ये साजरा केला जातो. किस करण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ
2025-02-14 20:32:12
वारंवार गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर ती फक्त खाण्याची सवय आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. एका नवीन संशोधनातून समोर आले आहे की, जास्त गोड खाण्याची इच्छा मानसिक आरोग्याशी संबंधित असू शकते.
2025-02-14 19:46:58
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी करते, ज्यामुळे संसर्ग आणि आजार आपल्यावर सहजपणे परिणाम करतात. बदलत्या हवामानात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खाणे योग्य आहेत
2025-02-14 14:27:04
व्हॅलेंटाईन डेच्या अगदी आधी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तलावातून 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. तिच्या वडिलांनी अपघात झाल्याचे म्हटले आहे. तर, तिच्या मित्राने ऑनर किलिंगचा आरोप केला आहे.
2025-02-14 13:32:47
आपले प्रेम आई, वडील, पती, पत्नी, बहीण, भाऊ, घरातील लहान मूल, पाळीव प्राणी अशा सर्वांवरच असते. यांना किंवा यांच्यापैकी कुणाही एकाला आपण दररोज कडकडून मिठी मारली तर, तर वर्षातील प्रत्यक दिवस सुंदर होईल.
2025-02-14 12:54:55
व्हॅलेंटाईन डे निमित्त विमान कंपन्यांनीही पर्यटकांवर ऑफर्सचा वर्षाव केला आहे. इंडिगो आणि एअर इंडियाने केवळ भाडे कमी केले नाही तर, जोडप्यांना विशेष ऑफर देखील दिल्या आहेत.
2025-02-12 14:36:49
व्हॅलेंटाइन डे म्हटलं की प्रेमाची प्रतिकं असलेले गुलाब लक्षात येतात. पण गुलाब फक्त प्रेमाचेच नव्हे, तर वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्याचेही साधन आहे.
Manasi Deshmukh
2025-02-03 19:50:06
दिन
घन्टा
मिनेट